घरात वेदिकाची एकमेव खोली हीच तिची हक्काची जागा होती, आणि तिला न विचारता संग्रामने आईला त्याच खोलीत शिफ्ट करायचा निर्णय घेतला. पाच भागांची ही ऑडिओ कथा नक्की ऐका. लेखिका : मीना राव