महिनाभर बंद पडलेला मिक्सर दुरुस्त करायला सौरभकडे वेळ नव्हता, आणि प्रणाली रोज पाट्यावर चटणी वाटत होती. एका सकाळी तिचे हात सोलून निघाले, तरी सौरभ मित्रांच्या पार्टीला निघून गेला. दुसऱ्या दिवशी प्रणालीने शांतपणे त्याचा डबा भरला. पाच भागांची ऑडिओ कथा.
▶ Start episode 1