हक्काची सावली

हक्काची सावली

U
6 episodes 682 views Free to watch

संसार मोडून माहेरी आलेल्या स्वातीने वडिलांच्या संपत्तीत आपला वाटा मागितला आणि सख्खा भाऊ तिला घराबाहेर काढायला उठला. सगळ्यांना वाटलं भावजय तिच्यावर तुटून पडेल, पण अनुराधाने काही वेगळंच ठरवलं होतं.

▶ Start episode 1