हक्काचं आकाश

हक्काचं आकाश

U
5 episodes 1.3K views Free to watch

बँकेत मोठ्या पदावर असलेल्या पस्तीस वर्षांच्या मैथिलीसाठी एक श्रीमंत स्थळ येतं. त्यांची अट आहे की लग्नाआधीच तिने नोकरी सोडायची आणि आपली सगळी बचत त्यांच्या खात्यात वर्ग करायची. घरातले सगळे होकार देतात आणि मोठ्या खोलीची वाट पाहणारी वहिनी कल्याणी हे सगळं पाहत राहते.

▶ Start episode 1