भारतात घरकाम करणाऱ्या स्त्रिया रोज सरासरी ३०५ मिनिटं बिनपगारी घरकाम करतात, तर पुरुष फक्त ८६ मिनिटं. जर एका दिवसासाठी हे काम थांबलं, तर देशाचं काय होईल? आइसलँडमधल्या १९७५ च्या त्या दिवसापासून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत, स्त्रीच्या न मोजलेल्या कामाची खरी गोष्ट पाच भागांत. संदर्भ: सांख्यिकी मंत्रालय (MoSPI) वेळ वापर सर्वेक्षण २०२४ (PIB), NSO वेळ वापर सर्वेक्षण २०१९, SBI Ecowrap २०२३, ORF, व्ही. व्ही. गिरी राष्ट्रीय श्रम संस्था (VVGNLI) अभ्यास २०२२, Singh आणि Pattanaik (IIT Roorkee, २०२०), सर्वोच्च न्यायालय: कीर्ती विरुद्ध ओरिएंटल इन्शुरन्स (२०२१), आइसलँड १९७५ (Wikipedia, National Geographic). छायाचित्रे: Wikimedia Commons. AI पुनर्रचना: Google Flow.
▶ Start episode 1