लपवाछपवी

लपवाछपवी

U
5 episodes 1.5K views Free to watch

मृण्मयीच्या सासूबाई प्रभावतीबाई सुनेने वापरू नये म्हणून घरातली प्रत्येक चांगली वस्तू आपल्या कपाटात कुलूप लावून ठेवतात. मृण्मयीच्या माहेरून आलेला लाडूचा डबाही त्या कपाटात लपवतात. दुसऱ्या दिवशी दुपारी प्रभावतीबाईंच्या माहेरची माणसं जेवायला येतात.

▶ Start episode 1