रिनोव्हेशन

रिनोव्हेशन

U AI-generated
5 episodes 94 views Free to watch

गौतमी आणि विशाखा, दोन जावा, सख्ख्या बहिणींसारख्या एकाच घरात राहत होत्या. एका कार्यक्रमातल्या एका वाक्याने त्यांच्यात अशी भिंत उभी राहिली की एकाच घराची दोन घरं झाली. मग सासऱ्यांनी घराचं रिनोव्हेशन करायचं ठरवलं आणि दोघींना एकाच खोलीत राहावं लागलं. मूळ कथा सायली डी. जोशी.

▶ Start episode 1