मुंबई शहर उभं राहण्याच्याही आधीपासून इथे राहणारा कोळी समाज. ज्यांच्या देवीच्या, मुंबादेवीच्या नावाने हे शहर ओळखलं जातं, त्यांचा सात बेटांपासून कोस्टल रोडपर्यंतचा प्रवास. पोर्तुगीज, इंग्रज, भराव आणि बदलता समुद्र, या सगळ्यात कोळ्यांनी आपलं दर्याशी असलेलं नातं कसं जपलं? पाच भागांचा माहितीपट. संदर्भ: Jio Institute (The Kolis, Narali Purnima, Mazagaon Koliwada), Wikipedia (Seven Islands of Bombay, Mumba Devi, Worli Fort), TIFR Bombay history, CMFRI, PARI, Question of Cities, Free Press Journal, Newslaundry, India Water Portal. छायाचित्रे: Wikimedia Commons (CC BY, CC BY-SA, CC0, Public domain). काही दृश्ये AI पुनर्रचना.
▶ Start episode 1