नणंद रोज सकाळी आपला मुलगा आणि आपल्या डब्याची जबाबदारी माहेरी टाकून ऑफिसला जायची. तान्ह्या बाळाला सांभाळून ऑफिसला जाणाऱ्या सायलीने एके दिवशी हळूच विचारलं, आणि सासूबाई तिच्यावरच कडाडल्या. मग सायलीने एक शब्दही न बोलता सासूबाईंचा शब्द तंतोतंत पाळायचं ठरवलं.
▶ Start episode 1