माझंच खरं

माझंच खरं

U
4 episodes 399 views Free to watch

नोकरी करणारी धाकटी जाऊ शिखा कोणाचंच ऐकत नाही आणि थोरली सगळं मुकाट्याने सहन करते. अशातच गावाहून आलेल्या सासूबाई सगळ्यांसमोर शिखाचीच स्तुती करतात आणि थोरलीला सोबत घेऊन जातात. सासूबाईंच्या मनात नेमकं काय आहे? लेखिका : मीना राव

▶ Start episode 1