भावाच्या लग्नानंतर माहेरी आलेल्या प्रियाचा आता पाहुण्यासारखा पाहुणचार होत होता. आईशी आणि भावाशी मन मोकळं करताना प्रत्येक वेळी वहिनी शेजारी येऊन बसायची, आणि प्रियाला आपलं माहेरपण हरवल्यासारखं वाटू लागलं. लेखिका : मीना राव