३० ऑगस्ट १७७३ ला पुण्याच्या शनिवारवाड्यात अठरा वर्षांच्या पेशव्याचा खून झाला. रघुनाथराव, आनंदीबाई आणि "काका मला वाचवा", "ध चा मा" या प्रसिद्ध कथांमागे इतिहासाची कागदपत्रं काय सांगतात, आणि लोककथा काय सांगते? पाच भागांच्या या माहितीपटात पुरावे आणि लोककथा यांची तुलना पहा. दृश्ये AI पुनर्रचना आणि जुनी चित्रं. माहितीचे स्रोत: G. S. Sardesai (New History of the Marathas), Uday S. Kulkarni (Raghoba), Wikipedia, Live History India, Sakal. चित्रे: Wikimedia Commons (Public domain, CC BY-SA).
▶ Start episode 1