घरी सासूबाई आणि नणंदबाई गौतमीला सतत टोमणे मारायच्या, जॉब करू देतोय हेच उपकार समज. पण एका सोहळ्यात स्टेजवर बोलायची वेळ आली, आणि नणंदबाईंना घाम फुटला.