गरोदर वैदेहीला डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस्ट सांगितली, आणि सासूबाई सगळ्यांसमोर म्हणाल्या की मी हिला तळहाताच्या फोडासारखं जपेन. पण मुलगा ऑफिसला गेला, की खोलीतून आलेल्या चहाच्या हाकेला उत्तर मिळायचं नाही.