रोज शिल्पा जेवण बनवायची, पण नवरा रोज आईकडेच जेवून यायचा. सासूबाईंनी लग्नाच्या दिवशीच स्वयंपाकघर सोडलं होतं, आणि एका सकाळी मसाल्याचा डबा खाली पडला. वेगळं घर झालं, पण सासूबाईंचे जेवणाचे फोन थांबले नाहीत. मग बाबांनी एक युक्ती सांगितली... लेखिका: खुशी अशोक कांबळे
▶ Start episode 1