पाच वर्षांपूर्वी सासूबाई म्हणाल्या होत्या, नवीन सुनेने पहिल्या वर्षी गुढी उभारू नये. रसिकाने पाच वर्षं पहाटे उठून तयारी केली, पण गुढी कधी उभारली नाही. यंदा धाकटी सून, सासूबाईंची भाची, पहिल्याच पाडव्याला गुढी उभारणार आहे...