तीन वर्षांच्या विहानचे चार दात किडलेत, आणि डॉक्टरबाई विचारतात, रात्री बाटलीत गोड दूध कोण देतं? लेकीच्या घरी तिचे नियम पाळणाऱ्या आजी, सुनेच्या घरी मात्र कपाटातून कॅडबरी काढतात. आज अपूर्वा हातात दवाखान्याचा कागद घेऊन उभी आहे.