कर्ज

कर्ज

U
5 episodes 201 views Free to watch

बँकेची पंधरा लाखांची नोटीस आली आणि तन्वी आपले दागिने, सेविंग्स काढून बसली. पण सासूबाई आणि नवरा साहिल म्हणाले, माहेरची कर्जे आम्ही का फेडायची? त्यांच्या तोंडून निघालेले शब्द उद्या त्यांच्यावरच उलटणार होते. नेमकं कर्ज कोणाचं होतं?

▶ Start episode 1