ऐकतच नाही

ऐकतच नाही

U
4 episodes 112 views Free to watch

माहेरी आलेला भाचा घरभर पसारा करतो, फुलदाणी फोडतो आणि माहीचं कपाटही विस्कटून टाकतो. माही त्याला ओरडताच नणंद आणि सासूबाई तिच्यावरच उलटतात आणि नवराही बहिणीची बाजू घेतो. पण एका रविवारी सगळ्यांनाच कळतं की तो खरंच कोणाचं ऐकत नाही. लेखिका : आरती पाटील घाडीगांवकर

▶ Start episode 1