घरात धुमाकूळ घालणाऱ्या सहा वर्षांच्या ओमला धाकल्या काकूने एक धपाटा घातला, आणि घरातले सगळे तिच्यावर तुटून पडले. आता सगळे ओमच्या आईची वाट बघत आहेत. आपल्या लेकरावर जावेने हात उचलला हे ऐकून ती काय करेल? लेखिका : मीना राव