शाळेपासूनचा मित्र अवी शिक्षणासाठी परदेशात गेला आणि तनु त्याची वाट पाहत राहिली. पण एका इमेलने तिचं सगळं जग बदलून टाकलं. वर्षांनंतर तिच्याच वर्गात एक बावरलेली चिमुरडी आली, जिचं नाव होतं जास्मिन अविनाश राजे. पहिल्या प्रेमाची आणि एका अजब नात्याची ही कथा नक्की पहा.
▶ Start episode 1