ताबा

ताबा

U
5 episodes 245 views Free to watch

सून एकदा ताब्यात आली की सगळं सरळ होईल असं सविताबाईंना वाटत होतं. सुधीर वारंवार सांगत होता की मनीषा लग्नाला खुश नाही, पण आईने काहीच ऐकलं नाही. लेखिका : श्रुती पाटील

▶ Start episode 1